Akshay Nirmale
फिटनेससाठी शिल्पा दररोज एक्सरसाईज आणि योगा करते.
ताजी हवा आणि व्हिटॅमिन डी साठी शिल्पा दररोज मोकळ्या हवेत आणि कोवळ्या उन्हात फिरते.
ताणरहीत आयुष्यासाठी शिल्पा दररोज मेडिटेशन करते.
शिल्पा नियमित सूर्यनमस्कार घालते.
शिल्पा खांदे आणि बाहुंसह मणक्याच्या आरोग्यासाठी विपरिता नौकासन करते.
शिल्पा म्हणते की, उत्कटासन आणि अंजनेयासन हे बॉडी बॅलन्ससह ताकदीसाठी लाभदायक ठरते.
वीरभद्रासन आणि नटराजासन केल्याने पोटावरील चरबी कमी होते.