Ilayda Alisan नावाप्रमाणेच आहे सुंदर

Puja Bonkile

Ilayda Alisan तुर्कीच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

Ilayda Alisan | Instagram

जी नेहमीच तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते.

Ilayda Alisan | Instagram

बहुतेक तुर्की अभिनेत्री त्यांच्या सुंदर स्टाईलसाठी खूप प्रसिद्ध आहेत.

Ilayda Alisan | Instagram

त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे इलायदा अलिशान जी दिसायला खूप सुंदर आहे.

Ilayda Alisan | Instagram

तिची शैली तिच्या नावाप्रमाणेच विलासी आहे.

Ilayda Alisan | Instagram

तसेच ती तुर्कीच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

Ilayda Alisan | Instagram

तिने आतापर्यंत अनेक तुर्की नाटके आणि चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाचा प्रसार केला आहे, परंतु 2020 मधील 'द प्रोटेक्टर' या नाटकातील आयलिनच्या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध आहे.

Ilayda Alisan | Instagram

इन्स्टाग्रामवर स्वतःचे एकापेक्षा जास्त ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

Ilayda Alisan | Instagram

इन्स्टाग्रामवर तिला 3 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.

Ilayda Alisan | Instagram

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ilayda Alisan | Instagram