Turmeric Benifits: 'हे' उपाय दूर करतील आयुष्यातील अडथळे

दैनिक गोमन्तक

आपल्याला हे माहितच असेल की, हळद ही पवित्र मानली जाते, याचा उपयोग पूजा आणि धार्मिक कामात केला जातो.

Turmeric Benifits | Dainik Gomantak

हळदीबाबत शास्त्रात काही महत्त्व आहे, हळदीमुळे तुमच्या आयूष्यातील समस्या आणि येणारे अडथळेही दूर होतील.

Turmeric Benifits | Dainik Gomantak

रात्रीच्यावेळी जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असल्यास हळद कपड्यात बांधून उशीवर ठेवून झोपल्याने वाईट स्वप्ने पडायचे थांबतील.

Turmeric Benifits | Dainik Gomantak

हळदीचा एक गोळा लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा आणि रोज पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न राहते.

Turmeric Benifits | Dainik Gomantak

मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तींना दररोज चिमूटभर हळद अर्पण करा.

Turmeric Benifits | Dainik Gomantak

कुंडलीतील सूर्यदोष कमी करण्यासाठी सूर्यदेवाला हळदीचे पाणी अर्पण करा.

Turmeric Benifits | Dainik Gomantak

वयानुसार डोळ्याची दृष्टी कमी होत जाते, अशा समस्या दूर करण्यासाठी रोज हळदीच्या पाण्याने अंघोळ करावी.

Turmeric Benifits | Dainik Gomantak
Dainik Gomantak