Divyanka Tripathi चा डॉल लूक व्हायरल...

Akshay Nirmale

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही ये है मोहब्बते, खतरोंके खिलाडी या कार्यक्रमांसह क्राईम पेट्रोल या कार्यक्रमात होस्ट म्हणून ती दिसली होती.

Divyanka Tripathi | Instagram

सोशल मीडियात अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीला मोठी फॅन फॉलोविंग लाभली आहे. इन्स्टाग्रामवर तिला 2 कोटी 48 लाख फॉलोअर्स आहेत.

Divyanka Tripathi | Instagram

छोट्या पडद्यावरील ब्युटी क्वीन अशी तिची ओळख आहे.

Divyanka Tripathi | Instagram

दिव्यांकाने नुकताच शॉर्ट फ्रॉकमधील तिचा लूक इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.

Divyanka Tripathi | Instagram

तिचा हा लूक व्हायरल झाला आहे.

Divyanka Tripathi | Instagram

आगामी काळात ती वेबसीरीजमध्ये दिसणार आहे.

Instagram

दिव्यांकाची एकूण संपत्ती 41 कोटी रूपये इतकी आहे.

Divyanka Tripathi | Instagram
Curdi Village Goa | Dainik Gomantak