Jennifer Winget च्या लूक आणि स्वॅगची चर्चा

गोमन्तक डिजिटल टीम

अभिनेत्री जेनिफर विंगेटने नुकतेच मस्टर्ड एम्ब्रॉयडरी लहंग्यातील लुकमध्ये फोटोशूट केले आहे. तिचा हा लुक नेटकऱ्यांना घायाळ करत आहे.

Jennifer Winget | Dainik Gomantak

लेटेस्ट फोटोशुटसाठी जेनिफरने दिल्लीतील 'जिगर माली'हे कलेक्शन निवडले आहे. वेगवेगळ्या नथींसाठी तिने नारायण ज्वेलर्सचे कलेक्शन निवडले आहे.

Jennifer Winget | Dainik Gomantak

जेनिफरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे वेगवेगळ्या लुकमधील, ड्रेसेसमधील फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. नताशा बोथरा यांनी जेनिफरचा हा लूक डिझाईन केला आहे.

Jennifer Winget | Dainik Gomantak

सोशल मीडियात जेनिफरच्या या स्टाईलवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्समधून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Jennifer Winget | Dainik Gomantak

जेनिफरने बॉलीवुडमध्ये 90 च्या दशकातील चित्रपटांमधून बाल कलाकार म्हणून करीयरची सुरवात केली होती.

Jennifer Winget | Dainik Gomantak

जेनिफर सध्या टीव्हीवरील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती एका एपिसोडसाठी 1 लाख रूपये मोबदला घेते.

Jennifer Winget | Dainik Gomantak

'कोड एम' या वेबसीरीजमधून जेनिफरने डिजिटल स्पेसमध्येही पदापर्ण केले आहे.

Jennifer Winget | Dainik Gomantak
Dainik Gomantak