Tejasswi Prakash चा बोल्ड लूक व्हायरल

Akshay Nirmale

तेजस्वी प्रकाश छोट्या पडद्यावरील एक आघाडीची अभिनेत्री आहे. सध्या तिचा एक सिल्व्हर रंगाच्या ड्रेसमधील एक लूक व्हायरल झाला आहे.

Tejasswi Prakash | Dainik Gomantak

तेजस्वी ही इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रीय असते. तिचे विविध फोटोज, व्हिडिओज ती चाहत्यांसाठी नियमित शेअर करत असते.

Tejasswi Prakash | Dainik Gomantak

तेजस्वी ही बिग बॉस या शोच्या 15 पर्वाची विजेती ठरली होती.

Tejasswi Prakash | Dainik Gomantak

यापुर्वीही तिने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. आणि त्यात तिच विजेता ठरेल असे वाटत असताना एक स्टंट करताना झालेल्या दुखापतीमुळे तिला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले होते.

Tejasswi Prakash | Dainik Gomantak

तेजस्वी सध्या करन कुंद्रा सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही बिग बॉसमध्ये असताना एकमेकांच्या जवळ आले होते.

Tejasswi Prakash | Dainik Gomantak

तेजस्वीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Tejasswi Prakash | Dainik Gomantak

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्रींमध्ये तेजस्वी टॉप-10 मध्ये आहे.

Tejasswi Prakash | Dainik Gomantak
Dainik Gomantak