Nia Sharma चे लेटेस्ट फोटोशूट...

Akshay Nirmale

नियाने अनेक मालिकांमध्ये तसेच वेबसीरीजमध्ये काम केले आहे.

Nia Sharma | Dainik Gomantak

टीव्हीवरील सर्वाधिक हॉट अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख आहे.

Nia Sharma | Dainik Gomantak

नुकतेच तिने एक लेटेस्ट फोटोशूट इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे.

Nia Sharma | Dainik Gomantak

या ब्लॅक अँड व्हाईट फोटोशुटमधील नियाचे फोटोज व्हायरल झाले आहेत.

Nia Sharma | Dainik Gomantak

निया सोशल मीडियात चांगलीच सक्रीय असते.

Nia Sharma | Dainik Gomantak

तिच्या बोल्ड लुकमधील तिचे अनेक फोटोज, व्हिडिओज इन्स्टाग्रामवर आहेत.

Nia Sharma | Dainik Gomantak

इनस्टाग्रामवर तिला 7.7 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Nia Sharma | Dainik Gomantak
Dainik Gomantak