Rajat Sawant
कपड्यांवर प्रयोगाबाबतच्या स्पर्धेत उर्फी जावेदचा कोणी हात धरु शकत नाही
यावेळी उर्फी ग्लॅमर सोडून देसी लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत
उर्फी जावेदने नुकतीच तिच्या मित्रांसोबत बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली
उर्फीच्या या लूकचे चाहत्यांनी कौतूक केले आहे. म्हणाले, आज तू अप्रतिम दिसत आहेस
चांदीच्या मोत्यांनी जडवलेल्या लाल सूटमध्ये उर्फीने डोळ्यांवर सोनेरी रंगाचा डिझायनर मास्क लावला.
उर्फी जावेदने सिद्धिविनायक मंदिरातील मित्रांसोबतचे फोटो शेअर केले.
उर्फी तिच्या वेगवेगळ्या लूकने सोशल मीडियावर खूप ट्रोल होत असते.