उर्वशीला बिकिनीमध्ये पाहिलंत...आता या लूकमध्ये पाहा..

Rahul sadolikar

उर्वशीचा बोल्ड लूक

अभिनेत्री उर्वशी ढोलकियाचा बिकीनीतला लूक आजवर तुम्ही पाहिला असेल.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

बिकिनी लूक्सचे फॅन

उर्वशीच्या बिकिनी लूक्स आणि बोल्डनेसने तिचे चाहते घायाळ होत असतात.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

सोबर लूकमध्येही सुंदर

उर्वशीचं सौंदर्य केवळ बिकिनीमध्येच नाही तर या लूकमध्येही दिसतंच

Urvashi Rautela | Dainik Gomantak

भारतीय पोषाख अन् उर्वशी

या भारतीय पोषाखात उर्वशी लावण्यवती दिसते, उलट बिकिनीपेक्षा सुंदरच दिसते.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

नुकतीच कान्सवारी

उर्वशीची कान्सवारी सध्या चर्चेत आहे, यावेळी तिने घातलेल्या मगरींची सर्वत्र चर्चा होती.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

200 कोटींचा नेकलेस

रिपोर्ट्सनुसार कान्समध्ये तिने घातलेल्या नेकलेसची किंमत २०० करोड इतकी आहे

Urvashi Rautela | Dainik Gomantak

ऋषभ आणि उर्वशी

क्रिकेटर ऋषभ पंतचा अपघात झाला तेव्हा उर्वशी प्रचंड चर्चेत होती

Urvashi Rautela | Dainik Gomantak
Hansika Motwani | Dainik Gomantak