Valentine’s Day Gifts: व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी चुकूनही 'हे' गिफ्ट देऊ नका

Puja Bonkile

प्रेमीयुगलांसाठी व्हॅलेटाईन वीक खुप खास असतो.

Valentine’s Day Gifts | Dainik Gomantak

 दरवर्षी 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो.

Valentine’s Day Gifts | Dainik Gomantak

व्हॅलेंटाईन डेच्या खास प्रसंगी कपल एकमेकांना काही ना काही गिफ्ट नक्कीच देतात

gift | Dainik Gomantak

वास्तुशास्त्रानुसार ताजमहाल हे गिफ्ट नेउ नये

tajmahal | Dainik Gomantak

वास्तुशास्त्रानुसार लायटर किंवा अग्नीशी संबंधित कोणतीही वस्तू भेट दिल्याने नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो.

lighter | Dainik Gomantak

वास्तुशास्त्रानुसार घड्याळ किंवा पेन भेट देणे अशुभ मानले जाते.

watch | Dainik Gomantak

काळ्या रंगाचे कपडे गिफ्ट म्हणून देउ नका

black dress | Dainik Gomantak

तसेच एकमेकांना काळ्या रंगाचे शुज गिफ्ट म्हणून देउ नका.

black shoes | Dainik Gomantak

फेंगशुईनुसार, रुमाल गिफ्ट केल्याने नाते बिघडते.

hankerchif | Dainik Gomantak
Propose Day | Dainik Gomantak