Puja Bonkile
तुम्ही जर सिंगल असाल तर नाराज होउ नका.
तुम्ही मनाला आनंदी ठेउन स्वता:वर प्रेम करु शकता
सिंगल मित्रांसह लॉंग ड्राइव चा प्लॅन करु शकता.
तुमच्या आवडीचे काम करु शकता.
तुम्ही डिनर किंवा मुव्हीचा प्लॅन करु शकता.
सिंगल मित्रांना घरी बोलावून मुझिक पार्टीचा आनंद घेउ शकता.
आज तुम्ही स्वत: साठी काही तरी खास पदार्थ तयार करु शकता.
जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर बिनधास्त त्याच्यासमोर प्रेम व्यक्त करा.