करिअरमध्ये प्रगतीसाठी वास्तूशास्त्रात सांगितलेत 'हे' खास नियम...

Kavya Powar

वास्तूनुसार तुमच्या ऑफिसमधील वातावरणाचा आपल्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो.

Vastu Tips For Career | Dainik Gomantak

कार्यालयात वास्तुदोष असेल तर त्याचा परिणाम तिथे काम करणाऱ्या सर्व लोकांवर होतो.

Vastu Tips For Career | Dainik Gomantak

रोप

ऑफिस सुंदर आणि सकारात्मक बनवण्यासाठी तुम्ही इथे एक लहान रोप ठेवू शकता.

Vastu Tips For Career | Dainik Gomantak

मानसिक शांती

जर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल तर ऑफिसमधे भगवान बुद्ध किंवा महावीर स्वामींचे चित्र लावा.

Vastu Tips For Career | Dainik Gomantak

विखुरलेल्या गोष्टी

ऑफिसमधे टेबलवर नेहमी गोष्टी विखुरलेल्या असतील तर ते चांगले नाही.

Vastu Tips For Career | Dainik Gomantak

कागदांचा ढीग

वास्तुशास्त्रानुसार, टेबलावर फाईल्स किंवा कागदांचा ढीग केवळ कामाच्या गुणवत्तेवर परिणाम करत नाही तर नकारात्मक ऊर्जा देखील वाढवतो.

Vastu Tips For Career | Dainik Gomantak

खाणे

ऑफिसच्या टेबलावर कधीही खाऊ किंवा पिऊ नये.

Vastu Tips For Career | Dainik Gomantak