तुळशीच्या पाण्याचे चमत्कारी फायदे..

दैनिक गोमन्तक

तुळशी ही माता लक्ष्मीचे रुप आहे, त्यामळे तुळशी अत्यंत पवित्र मानली जाते, म्हणून भगवान विष्णूंच्या पूजेत तुळशीच्या पानाचा वापर केला जातो.

Tulsi Benefits | Dainik Gomantak

घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते.

Tulsi Benefits | Dainik Gomantak

तुळशीच्या पानांव्यतिरिक्त तुळशीच्या पाण्याचेही काही चमत्कारिक उपाय आहेत.

Tulsi Benefits | Dainik Gomantak

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुळशीची पाने रात्री स्वच्छ पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी अंघोळ करुन हे पाणी घरभर शिंपडावे.

Tulsi Benefits | Dainik Gomantak

तुळशीची पाने 2-3 दिवस पाण्यात टाकून ठेवा, त्यानंतर हे पाणी दुकानात तसेच तुमच्या कामाच्या ठिकाणी शिंपडा यामुळे नकारात्मकता दूर होईल.

Tulsi Benefits | Dainik Gomantak

तांब्याच्या किंवा पितळ्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात तुळशीची पाने टाकून ठेवा, हे पाणी प्यायल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील.

Tulsi Benefits | Dainik Gomantak

भगवान श्रीकृष्णाला मार्गशीर्ष महिना प्रिय असतो, या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची मूर्तीची तुळशीच्या पाण्याने स्नान करावे.

Tulsi Benefits | Dainik Gomantak

असे केल्याने जीवनात आनंद मिळेल आणि मन शांतही राहील.

Tulsi Benefits | Dainik Gomantak
Dainik Gomantak