Puja Bonkile
रजनीगंधा घराची शाबा वाढवते.
बेडरुममध्ये ठेवणे अधिक फायदेशीर असते.
रजनीगंधाचे झाड पुर्वेकडे लावावे.
नवऱ्या-बायकोमधील नातं घट्ट करते.
घरातील नकारात्मकता दुर ठेवते.
वास्तुनूसार घरात हे फुल ठेवणे फायदेशिर समजले जाते.
घरातील वाद दुर ठेवण्यास मदत करते.
या फुलापासून सुगंधी तेल बनवले जाते.
याचे अनेक फायदेही आहेत.