'हे' पाच मसाले तुम्हाला बनवतील मालामाल

Puja Bonkile

मसाल्याचा वापर हा पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो,तसेच नशीब उजळवण्यासाठी देखील फायदेशीर असते.

Species | Dainik Gomantak

वास्तुशास्त्रात मसाल्यांबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

Vastu Tips | Dainik Gomantak

हे उपाय केल्यास घरात सुख-समृद्धी लाभते.

Home | Dainik Gomantak

राहु केतुचा त्रास असलेल्या लोकांनी शनिवारी जीऱ्याचे दान करावे. यामुळे करिअरमध्ये यश मिळेल.

Cumin | Dainik Gomantak

दुपारी जेवणात हिंगाचे सेवन केल्याने बुधाचा दोष कमी होतो.

Hing | Dainik Gomantak

ज्या लोकांचा गुरु दुर्बल असेल तर त्यांनी हळदीचा एख गोळा खिशात ठेवावे.

turmeric | Dainik Gomantak

मोहरीच्या तेलात लवंग टाकुन दिवा लावल्यास शनिदोष कमी होतो.

Clove | Dainik Gomantak

बडीशेप साखरेत मिक्स करुन खाल्यास आर्थिक समस्या कमी होतात.

Fennel | Dainik Gomantak

वास्तुशास्त्रात आर्थिक बाबतीत अनेक समस्यावर उपाय सांगितले आहे.

Vastu Tips | Dainik Gomantak
richest person 2023 | Dainik Gomantak