Kavya Powar
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. (गुळेली)
या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूज्य करतात. (वाळपई)
पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने वटवृक्षाच्या खाली सत्यवानाचे प्राण परत आणले अशी पुराणकथा आहे. (वाळपई)
गोव्यातही महिलांनी आजच्या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा केली. (मोर्ले न्यू काॅलनी)
महिलांनी एकमेकींना हळदीकुंकू लावत पूजेचा मान वाढवला. (डिचोली)
मंदिरात वटपौर्णिमेची पूजा करताना महिला. (साई मंदिर)
राज्यभरात आज ठिकठिकाणी महिलावर्ग पूजाविधी करताना. (ब्रह्मकरमळी)
पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करताना सुवासिनी (मोर्ले न्यू काॅलनी)