Akshay Kumar : छत्रपती शिवरायांच्या भूमिकेवरून अक्षय कुमार वादात

Sumit Tambekar

वेडात मराठे वीर दौडले सात’द्वारे अक्षयकुमार छत्रपती शिवरायांना साकारण्याच्या प्रयत्नात आहे

Akshay Kumar | Dainik Gomantak

छत्रपती शिवरायांच्या पेहरावात चालणाऱ्या अक्षयच्या मागे बल्बचं झुंबर दिसत आहे, यावरुन नेटकरी संतापले

Akshay Kumar | Dainik Gomantak

काही जणांनी ''वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला 'वेड्यात' काढलं जातयं'' अशा प्रतिक्रिया दिल्या

Akshay Kumar | Dainik Gomantak

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही अक्षय कुमारचं नाव न घेता त्याच्या लूकवर टिप्पणी केली

Akshay Kumar | Dainik Gomantak

'वेडात मराठे वीर दौडले सात' यातील बल्बच्या झुंबरावरुन नेटकरी चांगलेच भडकले आहेत

Akshay Kumar | Dainik Gomantak

'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर आहेत

Akshay Kumar | Dainik Gomantak

2023 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे

Akshay Kumar | Dainik Gomantak
Dainik Gomantak