अनुष्का शर्माच्या आधी विराट कोहली करायचा 'या' अभिनेत्रीवर प्रेम; लग्न करण्याची होती तयारी

Kavya Powar

अनुष्का शर्माच्या आधी विराट कोहली मॉडेल आणि अभिनेत्री इसाबेल लीटच्या प्रेमात पडला होता.

Virat Kohli and Izabelle Leite Affair | Dainik Gomantak

विराट आणि इसाबेल एकमेकांबद्दल कमालीचे वेडे होते.

Virat Kohli and Izabelle Leite Affair | Dainik Gomantak

इसाबेल विराटसाठीच भारतात आली आणि तिने चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली.

Virat Kohli and Izabelle Leite Affair | Dainik Gomantak

जेव्हा विराटने इसाबेलशी लग्नाची बाब आईसमोर ठेवली तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला.

Virat Kohli and Izabelle Leite Affair | Dainik Gomantak

काही काळ एकत्र राहिल्यानंतर इसाबेल आणि विराटचे ब्रेकअप झाले आणि ब्रेकअपनंतर विराटच्या आयुष्यात अनुष्का शर्मा आली.

Virat Kohli and Izabelle Leite Affair | Dainik Gomantak

विराट आणि अनुष्का अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Virat Kohli and Izabelle Leite Affair | Dainik Gomantak