कर्णधारपदावरुन अखेर विराट पायउतार

Puja Bonkile

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. टी -20 विश्वचषकानंतर तो कर्णधारपदावरुन पायउतार होईल

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. टी -20 विश्वचषकानंतर तो कर्णधारपदावरुन पायउतार होईल | Instgaram/@virat.kohli

विराट कोहली टी -20 विश्वचषकानंतर यापुढे तो टी -20 संघाचा कर्णधार राहणार नाही

विराट कोहली टी -20 विश्वचषकानंतर यापुढे तो टी -20 संघाचा कर्णधार राहणार नाही | Instgaram/@virat.kohli

टी -20 कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही शेवटची स्पर्धा असेल

टी -20 कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही शेवटची स्पर्धा असेल | Instgaram/@virat.kohli

विराट कोहली टी -20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी खेळत राहील. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्येही तो कर्णधार राहील.

विराट कोहली टी -20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी खेळत राहील. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्येही तो कर्णधार राहील. | Twitter