Anushka Sharma च्या वाढदिवशी विराटने शेअर केले अनसीन फोटो

Pranali Kodre

अनुष्का शर्मा 1 मे रोजी तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Anushka Sharma | Instagram

तिच्या वाढदिवशी तिचा नवरा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने खास पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Anushka Sharma | Instagram

विराटने त्याच्या पोस्टमध्ये अनुष्काचे काही अनसीन फोटोही शेअर केले आहेत.

Anushka Sharma | Instagram

विराटने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 'सर्व चांगल्या-वाईट परिस्थितीतही आणि तुझ्या वेडेपणावरही खूप प्रेम करतो. माझ्या सर्वस्वाला वाढदिवसाचा शुभेच्छा.'

Virat Kohli-Anushka Sharma | Dainik Gomantak

विराटने या शुभेच्छा देताना अनुष्काचे विविध मूडमधील तसेच बिकीनीमधील फोटो शेअर केले आहेत.

Anushka Sharma | Dainik Gomantak

विराट आणि अनुष्का हे नेहमीच चर्चेत राहाणारे जोडपे आहे.

Virat Kohli-Anushka Sharma | Dainik Gomantak

त्यांनी डिसेंबर 2017 मध्ये लग्न केले असून त्यांना दोन वर्षांची मुलगीही आहे.

Virat Kohli-Anushka Sharma | Dainik Gomantak

सध्या विराट रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून आयपीएल खेळत असून अनुष्काही स्टेडियममध्ये त्याला पाठिंबा देताना दिसते.

Virat Kohli-Anushka Sharma | Dainik Gomantak
Rohit Sharma | Dainik Gomantak