Vitamin D: व्हिटॅमिन 'डी' च्या कमतरतेचा 'या' वयोगटातल्या व्यक्तींवर होतो परिणाम

दैनिक गोमन्तक

ड जीवनसत्त्वाच्या अभावामुळे ‘मुडदूस होतो

Vitamin D | Dainik Gomantak

ड जीवनसत्वाचे ड-१ ते डी-५ असे अनेक प्रकार आहेत

Vitamin D | Dainik Gomantak

बाल्यावस्थेत आणि गरोदरपणात ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज अधिक असते.

Vitamin D | Dainik Gomantak

डी जीवनसत्त्वाची उणीव असलेल्या गर्भवती महिलांच्या मुलांना बोलताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

Vitamin D | Dainik Gomantak

वयाच्या सत्तरीनंतर डी जीवनसत्वाची गरज हळूहळू वाढू लागते.

Vitamin D | Dainik Gomantak

अलीकडील जीवनशैलीमुळे सर्वानाच डी जीवनसत्त्वाची गरज असते, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

Vitamin D | Dainik Gomantak

लिंबुवर्गीय फळे व्हीटॅमीन डी2 साठी उत्तम स्त्रोत मानले जातात.

Vitamin D | Dainik Gomantak
Vitamin D3 | Dainik Gomantak