Vivo ने गुपचूप लॉन्च केला व्हिवो Y01A स्मार्टफोन...

दैनिक गोमन्तक

व्हिवो कंपनीचे फोन तुम्हाला फोन आवडत असेल, तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे.

Vivo Y01A Smartphone | Dainik Gomantak

व्हिवोने नुकताच व्हिवो Y01A स्मार्टफोन गुपचूप लॉन्च केला आहे.

Vivo Y01A Smartphone | Dainik Gomantak

कमी किमतीत एक चांगला स्मार्टफोन हवाय, तर तुम्ही हा फोन विकत घेऊ शकतात.

Vivo Y01A Smartphone | Dainik Gomantak

व्हिवो Y01A स्मार्टफोन तुम्हाला कुठून मिळेल आणि त्याची किंमत किती?

Vivo Y01A Smartphone | Dainik Gomantak

व्हिवो Y01A स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्स असून स्क्रीन 6.51 इंच फुल एचडी डिस्प्ले आहे.

Vivo Y01A Smartphone | Dainik Gomantak

यात 720*1600 रिझोल्यूशनसह वॉटर ड्रॉप नॉच, 60Hz रिफ्रेश रेट आहे.

Vivo Y01A Smartphone | Dainik Gomantak

फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा रिअल कॅमेरा आहे, जो 1080p 30 fps FHD व्हिडिओ रेकॉर्डिंग करु शकतो, फ्रंट सेल्फी कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा आहे.

Vivo Y01A Smartphone | Dainik Gomantak

व्हिवो Y01A हा मोबाईल 2GB RAM आणि 4GB RAM अशा दोन बॅलन्ससह आहे.

Vivo Y01A Smartphone | Dainik Gomantak

या फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी आणि 10 Watt फास्ट चार्जिंग सपोर्ट तसेच हा Android 11 ऑपरेटिंग आणि वजन 178 ग्रॅम आहे.

Vivo Y01A Smartphone | Dainik Gomantak

या मोबाईलची किंमती फक्त 8 ते 10000 च्या रेंजमध्ये सहज उपलब्ध असणार आहे, त्यामुळे तुम्ही फक्त 8000 देऊन हा फोन खरेदी करु शकता.

Vivo Y01A Smartphone | Dainik Gomantak
Dainik Gomantak