Harshita Shekhar Gaur: जरा जपून! पाहा हर्षिताचा वेट लूक

गोमन्तक डिजिटल टीम

अभिनेत्री हर्षिताचा सध्या घायाळ करणारा वेट लूक सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Harshita Shekhar Gaur | Instagram

हर्षिताने हे खास फोटो Instagram वर शेअर केले आहेत.

Harshita Shekhar Gaur | Instagram

यात हर्षिताचा लूक अतिशय कातिल दिसत असून, अनेकांनी तिचे फोटो लाईक केले आहेत.

Harshita Shekhar Gaur | Instagram

हर्षिताने आपल्या हॉट अंदाजाने अनेकांना घायाळ केले आहे.

Harshita Shekhar Gaur | Instagram

हर्षिताने बॉलिवूडमध्ये विविध चित्रपटांत काम केले आहे.

Harshita Shekhar Gaur | Instagram

याशिवाय तिने सड्डा हक नावाच्या एका शोमध्ये देखील काम केले आहे.

Harshita Shekhar Gaur | Instagram

हर्षिता सोशल मिडियावर खूप सक्रिय असून, नेहमीच चर्चेत असते.

Harshita Shekhar Gaur | Instagram
Cherry | Dainik Gomanatak