मोदींमुळे 'Teleprompter' झाला फेमस

Puja Bonkile

टेलिप्राऊंटर हे एक डिस्प्ले डिव्हाईस असून एखाद्या व्यक्तीला भाषण किंवा स्क्रिप्ट वाचण्यास मदत करते.

Teleprompter | Dainik Gomantak

याचा वापर मीडिया क्षेत्रात केला जातो. त्यांची स्क्रीन व्हिडिओ कॅमेऱ्याच्या खाली ठेवली जाते आणि त्यावर रीडर स्क्रिप्ट वाचू शकतो.

Teleprompter | Dainik Gomantak

पंतप्रधान मोदींचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस अजेंडा समिटमध्ये भाग घेतला होता तेव्हा सुरू असलेल्या भाषण Teleprompter मध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे थांबले.

PM Modi | Dainik Gomantak

कॉंग्रेस नेते राहुल गांधीनी पंतप्रधान मोदींवर ट्विटद्वारे निशाणा साधला.

Twitter | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Teleprompter