Puja Bonkile
फळ खाणे आरोग्यदायी असतात पण ते कोणत्या वेळी खावी हे जाणून घेउया.
फळांमध्ये भरपुर पोषक घटक असतात.
सफरचंद सकाळी उपाशी पोटी खाल्यास पोट साफ राहते.
संत्र्यामध्ये भरपुर पोषक घटक असतात. यामुळे हे फळ दिवसांच खावे.
अंगुर जेवणाच्या आधी खावे
केळी सकाळी खावीत. रात्री खाणे टाळावे.
नारळ सकाळी खाणे फायदेशीर असते.
सकाळी उपाशी पोटी पपई खाणे फायदेशीर असते.
फळांचा राजा आंबा दुपारी जेवणानंतर खावे.