भारतापेक्षा कोणते देश आहेत आनंदी

दैनिक गोमन्तक

जागतिक आनंद अहवालात फिनलॅंड ६ व्यांदा पहिल्या क्रमांकावर आला आहे. भारताचा 125 वा क्रमांक आहे.

Happy Countries | Dainik Gomantak

137 देशांचा अभ्यास करुन हा अहवाल सादर करण्यात आला आहे.

Happy Countries | Dainik Gomantak

या अहवालानुसार, अफगाणिस्तान सगळ्यात नाखूश देश ठरला आहे

Happy Countries | Dainik Gomantak

पाकिस्तान १०८ व्या क्रमांकावर आहे

Happy Countries | Dainik Gomantak

नेपाळ ७८ व्या क्रमांकावर आहे.

Happy Countries | Dainik Gomantak

भूटान या यादीत नसल्याचे दिसून आले आहे.

Happy Countries | Dainik Gomantak

बांग्लादेश 102 व्या क्रमांकावर आहे.

Happy Countries | Dainik Gomantak
Happy Countries | Dainik Gomantak