गोव्यात सहलीला जाताय, 'या' ठिकाणांना अवश्य भेट द्या

Ganeshprasad Gogate

गोव्याला जाताना बागा बीचवर नक्की जा. येथे तुम्ही स्कूबा-डायव्हिंग आणि काइट सर्फिंग इत्यादींचा आनंद घेऊ शकता.

Goa Tourism Place | Dainik Gomantak

गोव्यातील नेत्रावली तलावाला भेट द्यायलाच हवी. या सरोवराच्या तळाशी मिथेन वायूचा नैसर्गिक साठा आहे, त्यामुळे सतत होणाऱ्या गळतीमुळे तलावाच्या पाण्यात बुडबुडे तयार होतात.

Goa Tourism Place | Dainik Gomantak

गोव्यात कुंबरजुआ कालवा खूप प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही बोट राइड घेऊ शकता. बोट राइड साहसाची आवड असलेले लोक येथे जाऊ शकतात.

Goa Tourism Place | Dainik Gomantak

 तांबडी सुर्ला हा पश्चिमेकडील घाटात लपलेला हा प्राचीन धबधबा आहे.

Goa Tourism Place | Dainik Gomantak

अरवलेम हा धबधबा उत्तर गोव्यात आहे. जेव्हा तुम्ही या धबधब्यावर जातात तेव्हा आपण अरवलेम रॉक-कट लेण्यांना भेट देऊ शकता,

Goa Tourism Place | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak