Ayesha Omar शोएब मलिकची कथित गर्लफ्रेन्ड

गोमन्तक डिजिटल टीम

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिक आणि भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्जा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.

घटस्फोटाच्या बातम्या | Ayesha Omar

शोएब आणि सानिया यांचे नाते तुटण्याचे मुख्य कारण म्हणजे मलिकची कथित गर्लफ्रेन्ड आयेशा कमर

शोएब आणि सानिया | Ayesha Omar

आयेशा कमर एक प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल | Ayesha Omar

शोएब मलिक आणि आयेशाच्या रिलेशनशिपच्या चर्चांना सध्या ऊत आले आहे.

शोएब मलिक आणि आयेशा | Ayesha Omar

आयेशाने अनेक पाकिस्तानी फिल्मसमध्ये काम केले आहे.

अनेक पाकिस्तानी फिल्मस | Ayesha Omar

आयेशाने 2021 मध्ये शोएब मलिकसोबत एक हॉट फोटोशूट केले. त्यानंतर दोघांबद्दल चर्चांना उधाण आले आहे.

शोएब मलिकसोबत एक हॉट फोटोशूट | Ayesha Omar

शोएबने अनेकवेळा आयेशाचे कौतुक केले आहे. शोएब मलिकचे आयेशाशी विवाहेतर संबंध असल्याचा चर्चा सध्या होत आहेत.

विवाहेतर संबंध | Ayesha Omar
Web Story | Dainik Gomantak