Dear Moon: कोणकोण जातंय चंद्रावर...

दैनिक गोमन्तक

२०२३ मध्ये या Dear moon नियोजन करण्यात आलं आहे,

Dear Moon | Dainik Gomantak

या सहलीसाठी आठ जणांना निवडण्यात आलं आहे. यामध्ये काही युट्यूबर्स तसंच अभिनेत्यांचा समावेश आहे.

Dear Moon | Dainik Gomantak

भारतीयांसाठी अभिमानाची बाब म्हणजे या प्रोजेक्टसाठी बालवीर म्हणजेच देव जोशीचीसुद्धा निवड करण्यात आली आहे

Dear Moon | Dainik Gomantak

जपानचे उद्योगपती युसाकू मेझावा यांनी नुकतंच चंद्राच्या सफरीची घोषणा केली आहे

Dear Moon | Dainik Gomantak

अमेरिकन युट्युबर टिम डॉड याचासुद्धा यामध्ये समावेश आहे

Dear Moon | Dainik Gomantak

अमेरिकेतून डीजे आणि निर्माता स्टीव्ह ऑकी, अमेरिकन युट्युबर टीम डॉड, झेक आर्टिस्ट येमी एडी, आय़र्लंडची फोटोग्राफर रिहाना , ब्रिटीश फोटोग्राफर करिम लिया यांचा समावेश आहे.

Dear Moon | Dainik Gomantak

अमेरिकन फिल्ममेकर ब्रेंडन हॉल आणि भारतीय अभिनेता देव जोशी तसंच साऊथ कोरियातला संगीतकार टॉप यांचादेखील समावेश आहे.

Dear Moon | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak