द एलिफंट व्हिस्पर्स! कोण आहेत कार्तिकी गोन्साल्विस?

Pramod Yadav

भारतातील 'द एलिफंट व्हिस्पर्स' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

Kartiki Gonsalves | Instagram

या चित्रपटाचे दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस आहेत आणि निर्माते गुनीत मोंगा आहेत.

Kartiki Gonsalves | Instagram

कार्तिकी गोन्साल्विस ही मुंबईतील छायाचित्र पत्रकार आणि चित्रपट निर्मात्या आहेत.

Kartiki Gonsalves | Instagram

कार्तिकी गोन्साल्विस यांचे कार्य वन्यजीव, पर्यावरण आणि निसर्गावर केंद्रित आहे.

Kartiki Gonsalves | Instagram

कार्तिकने ऑस्कर पुरस्कार आपल्या भारत देशाला समर्पित केला आहे.

Kartiki Gonsalves | Instagram

तसेच, द एलिफंट व्हिस्पर्सचे निर्माते गुनीत मोंगा, त्याचे कुटुंबीय आणि मित्रांचे आभार मानले आहेत.

Kartiki Gonsalves | Instagram

दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस यांची द एलिफंट व्हिस्पर्स हा पहिला माहितीपट आहे.

Kartiki Gonsalves | Instagram