नेहल वढेराला विमानतळावर का झाली शिक्षा?

गोमन्तक डिजिटल टीम

नेहल वढेरा

मुंबई इंडियन्सने अलीकडेच संघाचा स्टार फलंदाज नेहल वढेरा याला विमानतळावर पॅड बांधण्याची शिक्षा केली.

Nehal Wadhera | Instagram

मीटिंगला उशीर झाला

मुंबई इंडियन्सने वढेरा याला मीटिंगला उशीर झाल्याची शिक्षा दिली.

Nehal Wadhera | Instagram

विमानतळावर शिक्षा

नेहल वढेरा याला फलंदाजांच्या बैठकीला उशीरा आला, ज्यामुळे त्याला मुंबई विमानतळावर पॅडसह चालण्याची शिक्षा केली.

Nehal Wadhera | Instagram

व्हिडिओ समोर

मुंबईच्या अधिकृत सोशल मीडियावर नेहलचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Nehal Wadhera | Instagram

नेहलने व्यक्त केला खेद

नेहल वढेराने बैठकीला उशीर झाल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.

Nehal Wadhera | Instagram

जोरदार फलंदाजी

नेहलने आतापर्यंत आयपीएलच्या 16 व्या सीझनमध्ये मुंबईसाठी जोरदार फलंदाजी केली आहे.

Nehal Wadhera | Instagram

198 धावा

संघासाठी एकूण 10 सामने खेळताना 33 च्या सरासरीने आणि 151.15 च्या स्ट्राईक रेटने 198 धावा केल्या आहेत.

Nehal Wadhera | Instagram
Hansika Motwani | Dainik Gomantak