बृजभूषण यांच्यावर आरोप करणारी Vinesh Phogat कोण आहे

गोमन्तक डिजिटल टीम

कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष भाजप खासदर बृजभूषण शरण सिंह यांच्या लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

Vinesh Phogat | Instagram

भारताचे आघाडीचे कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनी नवी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन केलं.

Vinesh Phogat | Instagram

विनेश फोगटनं बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले.

Vinesh Phogat | Instagram

विनेश फोगट हिनं "भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षांनी महिला पैलवान आणि प्रशिक्षकांचं लैंगिक शोषण केलं आहे", असं म्हटलं.

Vinesh Phogat | Instagram

विनेश फोगट ही कुस्तीपटू राजपाल फोगटची मुलगी असून, कुस्तीपटू गीता फोगट, बबिता फोगट आणि रितू फोगट यांची ती चुलत बहिणी आहे.

Vinesh Phogat | Instagram

विनेश फोगटने विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकं मिळवली आहेत.

Vinesh Phogat | Instagram

मूळची हरियाणाची असणारी विनेशचा जन्म 25 ऑगस्ट 1994 रोजी झाला.

Vinesh Phogat | Instagram