गोव्यात कार्निव्हलवरून वाद का होतोय?

Pramod Yadav

गोव्यातील प्रसिद्ध कार्निव्हला 18 फेब्रुवारीपासून सुरूवात झाली, 21 रोजी याची सांगता होणार आहे.

Carnival festival 2023 | Dainik Gomantak

दरवर्षी या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहली जाते, पण यावेळी कार्निव्हलवरून गोव्यात वाद होताना दिसत आहे.

Carnival Festival | Dainik Gomantak

कार्निव्हलच्या दिवशीच गोव्यात बाबा रामदेव यांचे योग शिबिर सुरू झाले. याच्या वेळेबाबत काहींनी प्रश्न उपस्थित केला.

Goa Carnival 2023 | Dainik Gomantak

यावरून विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकार कार्निव्हलचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न करतेय असा आरोप केला.

Goa Carnival 2023 | Dainik Gomantak

तसेच, सरकारने याकाळात होणाऱ्या इतर कार्यक्रम आणि मिनी कार्निव्हलची परवानगी देखील नाकारली.

Goa carnival 2023 | Dainik Gomantak

फोंड्यात चित्ररथांना परवानगी नाकारण्यात आली, त्यावरून विजय सरदेसाई यांनी कार्निव्हल अचानक अप्रिय का वाटू लागला? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Carnival festival | Dainik Gomantak

तसेच, गोवा आरएसएसचे माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी देखील कार्निव्हलवरून भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे.

Goa Carnival 2023 | Dainik Gomantak
Dainik Gomantak