Hrithik-Kangana का संपले कंगना आणि हृतिकच नातं

Shreya Dewalkar

कंगना राणौत आणि हृतिक रोशन 2009 पासुन एकमेकांना डेट करत होते.

Hrithik Roshan-Kangana Ranaut | Dainik Gomantak

2016 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्यात वाद सुरू झाला.

Hrithik Roshan-Kangana Ranaut | Dainik Gomantak

हृतिक रोशन आणि कंगना रणौत यांच्यातील कुप्रसिद्ध वादाला काही अंत नाही

Hrithik Roshan-Kangana Ranaut | Dainik Gomantak

हृतिक रोशनने कंगनावर वादविवादानंतर तोतयागिरीची तक्रार दाखल केली होती.

Hrithik Roshan-Kangana Ranaut | Dainik Gomantak

या वादानंतर कंगना सर्वत्र हृतिकसोबतच्या नात्यावर बोलताना दिसली.

Hrithik Roshan-Kangana Ranaut | Dainik Gomantak

हृतिकने हे नाते कधीच स्वीकारले नाही

Hrithik Roshan | Dainik Gomantak

दोघांनी काइट्स आणि क्रिश 3 मध्ये एकत्र काम केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kangana Ranaut | Dainik Gomantak