Rahul Dravid @50: 'द वॉल' का घालायचा 19 क्रमांकाची जर्सी?

Pranali Kodre

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आताचा प्रशिक्षक राहुल द्रविड 11 जानेवारी 2023 रोजी 50 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Rahul Dravid | Dainik Gomantak

द्रविडने भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या त्याच्या योगदानामुळे दिग्गज म्हणून गणला जातो.

Rahul Dravid | Dainik Gomantak

दरम्यान, त्याने त्याच्या कारकिर्दीत परिधान केलेल्या 19 क्रमांकाच्या जर्सी क्रमांकामागे काही रंजक कहाणीही आहे.

Rahul Dravid | Dainik Gomantak

द्रविडने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला 5 क्रमांकाची जर्सी घालायचा.

Rahul Dravid | Dainik Gomantak

द्रविडने 2004 साली 24 क्रमांकाची जर्सीही घातली होती.

Rahul Dravid | Dainik Gomantak

पण नंतर द्रविडने 19 क्रमांकाची जर्सी घालण्याला पसंती दिली.

Rahul Dravid | Dainik Gomantak

यामागे कारण म्हणजे रिपोर्ट्सनुसार त्याला ज्योतिष संजय बी जुमानी यांनी 5 ते 19 क्रमांक घेण्याबद्दल सुचवले होते.

Rahul Dravid jersey | Dainik Gomantak

त्यामुळे द्रविडने 19 क्रमांकाची जर्सी घालण्यास सुरुवात केली.

Rahul Dravid | Dainik Gomantak

विशेष म्हणजे एकदा द्रविडने त्याच्या जर्सी क्रमांकाबद्दल गमतीने म्हटले होते की 19 त्याच्या पत्नीची जन्मतारिख असल्याने लक्षात ठेवण्यास सोपे जाते.

Rahul Dravid | Dainik Gomantak
Pele | Dainik Gomantak