सेलिब्रिटींमध्ये 'Black Water' ची का वाढली क्रेझ

Shreya Dewalkar

बाटलीत पॅक केलेल्या या पाण्याची pH पातळी 8-10 च्या दरम्यान असते.

Black Water | Dainik Gomantak

गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींमध्ये ब्लॅक पाण्याची मागणी वाढली आहे.

Black Water | Dainik Gomantak

नैसर्गिकरित्या बायोकार्बोनेट असलेल्या पाण्याला अल्कधर्मी पाणी म्हणतात.

Black Water | Dainik Gomantak

नैसर्गिकरित्या बायोकार्बोनेट असलेल्या पाण्याला अल्कधर्मी पाणी म्हणतात.

Black Water | Dainik Gomantak

अल्कधर्मी पाणी पिल्याने रक्ताभिसरण प्रणालीची कार्यक्षमता सुधारते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Black Water | Dainik Gomantak