Puja Bonkile
नोकरी करणाऱ्या महिलांना वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही जीवनात अनेक जवाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.
राष्ट्रीय कामकाजी मातृदिन दरवर्षी 12 मार्च रोजी साजरा केला जातो.
महिलांनी स्व:च्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते.
स्वत:ची काळजी घेण्यासाठी वेळ काढणे गरजचे आहे
तुमच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कामाचे योग्य नियोजन करावे.
सोशल मीडिया किंवा ऑनलाइन फोरमद्वारे इतर मातांशी संपर्क साधण्याचा विचार करा.
दिवसभर काम करताना ब्रेक घेणे गरजेचे आहे.
तणावाच्या काळातही माइंडफुलनेस ध्यान आवश्यक आहे.
मानसिक आरोग्य तज्ञांची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका.