जगातील सर्वात वेगावान गोलंदाज

Siddhesh Shirsat

शोएब अख्तर 161.3 किमी / तास

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने लाहोर येथे एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या क्रेग मॅकमिलनला 161.3 किमी / तास वेगाने चेंडू टाकताना, 100 मैलचा अडथळा पार करणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला.

Shoaib Akhtar | Dainik Gomantak

ब्रेट ली 161.1 किमी / तास

ब्रेट लीचा सर्वात वेगवान चेंडू त्याने 2005 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 161.1 किमी / तास म्हणजे 100.1 मील/तास होता.

Brett lee | Dainik Gomantak

शॉन टेट 161.1 किमी / तास

शॉन टेटने इंग्लंडविरुद्ध 161.1 किमी / तास वेगाने चेंडू टाकताना ब्रेट लीच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.

Shaun Tait | Dainik Gomantak

जेरफ्री थॉमसन 160.6 किमी / तास

ऑस्ट्रेलियन गोलंदाज जेरफ्री थॉमसनने वेस्ट इंडीजविरुद्ध पर्थ येथे 160.6 किमी / तास वेगाने टाकलेला चेंडू 2003 पर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू होता.

Jeff Thomson | Dainik Gomantak

मिचेल स्टार्क 160.4 किमी / तास

पर्थ येथे न्यूझीलंडविरुद्ध वर्तमान काळातीळ ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजाने 160.4 किमी / तासाच्या वेगाने जलद चेंडू नोंदवला.

Mitchell Starc | Dainik Gomantak