World Heritage Day Special: गोव्यातील ऐतिहासिक स्थळं

Puja Bonkile

दरवर्षी 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणुन साजरा केला जातो.

World Heritage Day Special | Dainik Gomantak

गोव्यातील काही ऐतिहासिक स्थळांबद्दल जाणुन घेउया.

goa news | Dainik Gomantak

गोव्यात गेल्यावर बॅसिलिका ऑफ बॉम जीझस चर्चला नक्की भेट द्या

बॅसिलिका ऑफ बॉम जीझस | Dainik Gomantak

आग्वाद किल्ला 17 व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला आणि दीपगृह आहे. 

आग्वाद किल्ला | Dainik Gomantak

गोव्याचे हे एक अनोखे संग्रहालय आहे. येथे तुम्हाला गोव्याचे जुने मार्ग, गोवन लोकांच्या चालीरीती पाहायला मिळतील

संग्रहालय | Dainik Gomantak

शांतादुर्गाचे मंदिर हे गोव्यातील सर्वात भव्य आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. 

शांतादुर्गा मंदिर | Dainik Gomantak

गोव्यातील दूधसागर धबधबा हे अनेक पर्यटकांचे मन वेधून घेणारे ठिकाण आहे.

दूधसागर धबधबा | Dainik Gomantak

गोव्यातील तांबडी सुर्ल या गावात महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर 12 व्या शतकात बांधण्यात आले असून, कदंब राजाच्या काळातील हे मंदिर आहे.

महादेवाचे मंदिर | Dainik Gomantak

गोव्यातले सप्टकोटेश्वर मंदिर सर्वात जुने देवस्थान मानले जाते. 

सप्टकोटेश्वर मंदिर | Dainik Gomantak
mouth freshener | Dainik Gomantak