थायरॉईडवर नियंत्रण कसे ठेवावे?

Puja Bonkile

 जागतिक थायरॉईड दिन

दरवर्षी 25 मे हा दिवस 'जागतिक थायरॉईड जागरूकता दिवस'म्हणून साजरा केला जातो. 

Thyroid day 2023 | Dainik Gomantak

थायरॉईड

थायरॉईडवर कसे नियंत्रण ठेवावे हे जाणून घेउया.

thyroid | Dainik Gomantak

पोषक पदार्थं

पोषक पदार्थांचे सेवन करावे.

healthy food | Dainik Gomantak

व्हिटॅमिन ए

व्हिटॅमिन ए युक्त पदार्थांचे सेवन करावे.

healthy food | Dainik Gomantak

योगा करावा

योगा आणि व्यायाम करावा.

Yoga | Dainik Gomantak

घास चावुन खावे

प्रत्येक घास चावुन हळूहळू खावे

eating | Dainik Gomantak

मद्यपान टाळावे

ध्रुमपान आणि मद्यपान टाळावे.

no alcohol | Dainik Gomantak

डॉक्टरांचा सल्ला

डॉक्टरांनी दिलेल्या औषदांचे पालन करावे.

doctor | Dainik Gomantak
Goa perfect destination | Dainik Gomantak