WPL 2023: जेव्हा क्रिकेट फॅन्सच्या क्रश Holi च्या रंगात रंगतात, Photo व्हायरल

Pranali Kodre

भारतात 7 मार्च 2023 रोजी होळी जल्लोषात साजरी करण्यात आली.

RCB Holi | Dainik Gomantak

क्रिकेटपटूंनीही होळी साजरे करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

Delhi Capitals Holi Celebration | Dainik Gomantak

सध्या भारतात वूमन्स प्रीमीयर लीग (WPL) स्पर्धा सुरू आहे.

Shafali Verma with Meg Lanning | Dainik Gomantak

त्यामुळे अनेक परदेशी महिला खेळाडूंनीही भारतीय खेळाडूंबरोबर होळी साजरी केली.

RCB Holi Celebration | Dainik Gomantak

डब्ल्यूपीएलमधील संघांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर होळी खेळतानाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

Delhi Capitals Holi | Dainik Gomantak

या फोटोंमध्ये अनेक क्रिकेट चाहत्यांच्या क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सध्या RCBचा भाग असणाऱ्या एलिस पेरी आणि स्मृती मानधानाही दिसून आल्या आहेत.

Ellyse Perry | Dainik Gomantak

याशिवाय मेग लेनिंग, हॅरिस ग्रेस, हेली मॅथ्यूज, हिदर नाईट, लॉरेन बेल अशा अनेक परदेशी खेळाडूंचेही फोटो व्हायरल झाले आहेत.

Grace Harris | Dainik Gomantak

विविध संघातील खेळाडूंनीही त्यांच्या सोशल मीडियावर रंग खेळल्यानंतरचे फोटो पोस्ट केले आहेत.

Lauren Bell | Dainik Gomantak

खेळाडूंच्या होळी सेलिब्रेशनच्या फोटोंना क्रिकेट चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

Smriti Mandhana | Dainik Gomantak
Sanjana Ganesan | Dainik Gomantak