सिगारेट न ओढताही तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो; कसं ते वाचा

Kavya Powar

फुफ्फुसाचा कर्करोग हा संपूर्ण जगात कर्करोगामुळे सर्वाधिक मृत्यूचे कारण आहे.

Lungs Cancer | Smoking Causes | Dainik Gomantak

धुम्रपान व्यतिरिक्त फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची अनेक कारणे आहेत

Lungs Cancer | Smoking Causes | Dainik Gomantak

1. धूम्रपान करणाऱ्यांच्या संपर्कात येणे

Lungs Cancer | Smoking Causes | Dainik Gomantak

2. वायू प्रदूषणामुळेही फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो

Lungs Cancer | Smoking Causes | Dainik Gomantak

3. तुमच्या घरातील कुणी धूम्रपान करत असेल तर तुमच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो

Lungs Cancer | Smoking Causes | Dainik Gomantak

4. धुराच्या ठिकाणी राहणे

Lungs Cancer | Smoking Causes | Dainik Gomantak

5. अणुउद्योगात काम करणाऱ्या लोकांनाही याचा त्रास होऊ शकतो

Lungs Cancer | Smoking Causes | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak