Yuvraj Singh चा गोव्यातील आलिशान 'व्हिला'

दैनिक गोमन्तक

युवराज सिंगने स्वत: त्याच्या आलिशान व्हिलाचे फोटो शेअर सोशल मिडियावर केले होते.

Yuvraj Singh | Dainik Gomantak

युवराज सिंगचा व्हिला बाहेरुन दिसायला जितका भारी आहे, तितकाच तो आतूनही छान आहे.

Goa Home Photos | Dainik Gomantak

व्हिलाचे सर्व फोटो युवराजने शेअर केलेत, बेडरुमचा लूक अगदी गोव्या प्रमाणानेच केलेला आहे.

Goa Home Photos | Dainik Gomantak

व्हिलाची बाल्कनी झाडानी सजवलेली आहे.

Goa Home Photos | Dainik Gomantak

युवराज सिंगने त्याचा एक फोटो शेअर केला होता, यात त्याने त्याचे क्रिकेटचे फोटो फ्रेम्स एका रुममध्ये लावले आहेत.

Yuvraj Singh | Dainik Gomantak

व्हिलाची एंट्री डिझाइन आणि तसेच डेकोरेटही खूप छान केले आहे.

Goa Home Photos | Dainik Gomantak

गोवा पर्यटन विभागाने या व्हिला प्रकरणी युवराज सिंगला नोटीस जारी केली असून, युवराजवर कारवाईही होऊ शकते.

Goa Home Photos | Dainik Gomantak
Dainik Gomantak