Kavya Powar
आजकाल लोक फिटनेससाठी वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआउट करू लागले आहेत.
त्यापैकीच एक झुंबा डान्स. याचे शरीराला अनेक फायदे आहेत.
झुंबा डान्समुळे वजन झपाट्याने कमी होते. त्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
त्यामुळे स्नायूंमध्ये रक्तप्रवाह चांगला होऊन शरीर मजबूत होते.
झुंबा केल्याने शरीरात हॅपी हार्मोन्स बाहेर पडतात.
दररोज झुम्बा वर्कआउट केल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते, ज्यामुळे रक्त पेशी निरोगी होतात.
सुमारे 40 मिनिटे झुंबा केल्याने तुम्ही 370 कॅलरीज बर्न करता.