‘कोरोना’चा आणखी एक संशयित

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

पणजी : राज्यात सापडलेल्या दोन कोरोना संशयितांच्याव रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत शुक्रवारी पाठविण्यासत आल्या्नंतर रविवारी आणखी एक संशयित रुग्णु सापडला. त्याचच्याय रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्यााला पाठविण्या्त आल्यारची माहिती आरोग्या खात्याणच्या सूत्रांनी दिली. सध्याा गोवा आरोग्या खात्या्ने एकूण १२ जणांना निरीक्षणाखाली ठेवल्या्ची माहिती आरोग्यच खात्याने दिली आहे.

संबंधित संशयित रुग्ण काही दिवस चीनमध्येय वास्तव्यास होता आणि त्याला ताप, सर्दी झाल्याेने आरोग्या खात्यातने त्याच्या  रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यायच्यासोबत असणाऱ्या मित्राचे नमुने केवळ सावधगिरी बाळगण्यातसाठी तपासणीला पाठविले असून या रुग्णाला गोमेकॉत कोरोना उपचार विभागात ठेवण्याीत आले आहे.

कोरोनाचे आणखी दोन संशयित रुग्ण सापडले

शुक्रवारी ज्यात रुग्नांचे नमुने पाठविण्यारत आले होते, त्यारचा अहवाल सोमवारी सायंकाळपर्यंत मिळणार असल्यााची शक्याता आहे. तर आज ज्या रुग्णाचे नमुने पाठविले आहेत, त्याा रुग्णााच्याच आरोग्याबाबतचा अहवाल बुधवारी मिळणार आहे.
 
संबंधित बातम्या