अमेझॉनवर मोबाईल विक्री सुरू, 40% पर्यंत डिस्काउंट

एक्सचेंज ऑफर आणि ईएमआयचाही लाभ मिळणार
अमेझॉनवर मोबाईल विक्री सुरू, 40% पर्यंत डिस्काउंट
amazon sale amazon fab phone fest sale live discount on xiaomioneplus tecno realme and moreDainik Gomantak

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनवर एक नवीन सेल सुरु झाला आहे. हा फॅब फोन फेस्ट सेल आहे. दरम्यान हा सेल आजपासून (10 एप्रिल) सुरू झाला असून याचा शेवट 14 एप्रिलला होणार आहे. विशेष म्हणजे या सेलमध्ये स्मार्टफोन आणि मोबाइल अॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. तसेच या अमेझॉन (Amazon) सेलमध्ये, SBI क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% सूट मिळणार आहे.या 10% सुटसोबतच ग्राहकांनाआता एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआयचाही लाभ मिळणार आहे. जसे की या सेलमधून तुम्ही तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत हँडसेट खरेदी करू शकता.

आता या सेलमधील सर्वोत्तम ऑफर नेमक्या काय आहेत

1) हे फोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत.

2)जर तुम्ही परवडणारा आणि बजेट फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला Amazon Sale मध्ये अनेक पर्याय मिळतील.

3)Tecno Pop 5 स्मार्टफोन (Smartphone) सेलमध्ये 5,940 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असेल.

4)या हँडसेटची किंमत 6,599 रुपये असून त्यावर बँक डिस्काउंट आणि इतर ऑफर्स उपलब्ध आहेत.

amazon sale amazon fab phone fest sale live discount on xiaomioneplus tecno realme and more
18 वर्षावरील नागरिकांना आजपासून बूस्टर डोस, रजिस्टर बद्दल जाणून घ्या

5) तुम्ही 6,299 रुपयांच्या सवलतीनंतर Rs 6,999 किंमतीचा Redmi 9A Sport खरेदी करू शकाल.

6) तुम्ही Tecno Spark 8 Pro सेलमध्ये 9 हजार रुपयांना खरेदी करू शकता, ज्याची किंमत 9,999 रुपये आहे.

10 हजार रुपयांच्या वर कोणते पर्याय आहेत?

जर तुमचे बजेट 10 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही 10,562 रुपयांमध्ये Realme Narzo 50A खरेदी करू शकाल. 12,999 रुपयांचा Redmi Note 11 स्मार्टफोन 11,999 रुपयांना उपलब्ध आहे. Oppo A15s 9,990 च्या किमतीत सेलमधून खरेदी केले जाऊ शकते, ज्याची किंमत 10,990 रुपये आहे. Redmi 10 Prime या सेलमध्ये Rs.12,499 मध्ये उपलब्ध आहे.

1)प्लॅटफॉर्म 20 हजार किंवा त्यापेक्षा जास्त बजेटमध्येही अनेक ऑफर्स देत आहे.

2) तुम्ही OnePlus Nord CE 2 5G 21,999 रुपयांना खरेदी करू शकता, ज्याची किंमत 23,999 रुपये आहे.

3)या फोनमध्ये 64MP AI ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे.

4)विशेष म्हणजे Xiaomi 11 Lite NE 5G फक्त 20,999 रुपयांना उपलब्ध आहे.

5) तुम्ही Rs 27,999 मध्ये OnePlus Nord 2 5G खरेदी करू शकता.

6) iQOO Z5 या सेलमध्ये Rs.20,9990 मध्ये उपलब्ध आहे.

7)याशिवाय सेलमध्ये OnePlus फ्लॅगशिप स्मार्टफोन आणि Apple iPhone वरही ऑफर आहेत.

8) तुम्ही सवलतीत iQOO डिव्हाइस देखील खरेदी करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com