Flipkart Sale : अनेक वस्तू 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध

बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध
flipkart sale discount on mouse keyboard mobile cover screen guard charger and more
flipkart sale discount on mouse keyboard mobile cover screen guard charger and more Danik Gomantak

सध्या फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू आहे.दरम्यान या सेलमध्ये तुम्ही अनेक वस्तू विविध सवलतीत खरेदी करू शकता. 3 मे पासून हा फ्लिपकार्ट सेल सुरू झाला आणि या महिन्याच्या 8 तारखेला हा सेल संपेल. या सेलमध्ये सूट व्यतिरिक्त, बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत. तुम्ही खूप कमी किमतीत अनेक वस्तू खरेदी करू शकता. या सेलमध्ये असे काही गॅजेट्स आहेत, जे तुम्ही 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. अशाच काही उत्पादनांची आपण माहिती जाणून घेऊया. (Flipkart Sale)

कीबोर्ड माउस

या सेलमध्ये माऊस आणि कीबोर्ड 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे ZEBRONICS वायर्ड माउस हा Flipkart सेलमध्ये फक्त Rs.129 मध्ये उपलब्ध आहे. तर क्वांटम माऊससाठी तुम्हाला फक्त 99 रुपये खर्च करावे लागतील, तर एचपी माऊस 199 रुपयांना उपलब्ध आहे.

स्क्रीन गार्ड

स्मार्टफोनच्या संरक्षणासाठी मोठ्या संख्येने लोक स्क्रीन गार्डचा वापर करतात. तुम्ही फ्लिपकार्ट सेलमधून फक्त रु.99 च्या सुरुवातीच्या किमतीत स्क्रीन गार्ड खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला 200 रुपयांपेक्षा कमी मध्ये अनेक पर्याय मिळतात.

flipkart sale discount on mouse keyboard mobile cover screen guard charger and more
केंद्र सरकारने सीमांकन आयोगाच्या अहवालाला दिली मान्यता

मोबाइल कव्हर

अनेक लोक फोनचे संरक्षण करण्यासाठी मोबाईलला कव्हरचा वापर करतात. तर आता तुम्ही फ्लिपकार्ट सेलमधून रु.99 च्या सुरुवातीच्या किमतीत मोबाईल कव्हर खरेदी करू शकता. दुसरीकडे, जर तुम्हाला फ्लिप कव्हर घ्यायचे असेल, तर तुम्हाला यासाठी 179 रुपये खर्च करावे लागतील.

कॅमेरा लेन्स

पाहिल गेल तर फोनसोबतच स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचेही संरक्षण करणे हे महत्त्वाचे आहे. आणि यासाठी तुम्हाला कॅमेरा लेन्स प्रोटेक्टरची आवश्यकता असेल. यासाठी तुम्ही ते फ्लिपकार्ट सेलमधून रु.99 च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता.

इतर वस्तू

तुम्ही 149 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत मोबाइल चार्जर खरेदी करू शकता. सेलमध्ये मोबाईल केबल 49 रुपये किमतीत उपलब्ध आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com