बँकेत व्यवस्थापकासह या पदांसाठी नोकरीची संधी

कॅनरा बँक व्यवस्थापक आणि अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रीया सूरू असुन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मे 2022 आहे.
बँकेत व्यवस्थापकासह या पदांसाठी नोकरीची संधी
Banking JobDainik Gomantak

कॅनरा बँक भरती 2022: कॅनरा बँक व्यवस्थापक आणि अधिकारी पदांसाठी भरती करत आहे. ज्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मे 2022 आहे. अशा परिस्थितीत इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.

(job opportunities in bank)

Banking Job
LPG गॅस सिलिंडरवर सबसिडी घेण्यासाठी ही सोपी प्रक्रिया करा फॉलो!

एकूण 12 पदे भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यात उपव्यवस्थापक 2, सहाय्यक व्यवस्थापक 12, कनिष्ठ अधिकारी 2, उपव्यवस्थापक बॅक ऑफिस 2, कनिष्ठ अधिकारी 2 आणि सहाय्यक व्यवस्थापक 1 पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता

विविध पदांसाठी पदवी उत्तीर्णासह विविध शैक्षणिक पात्रता मागविण्यात आली आहे. त्याची माहिती भरती अधिसूचनेमध्ये पाहता येईल.

वय श्रेणी

22 ते 30 वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया

प्राप्त झालेल्या अर्जांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानंतर त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

अर्ज कसा करायचा

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरावा आणि तो पोस्टाद्वारे 'द जनरल मॅनेजर, एचआर डिपार्टमेंट, कॅनरा बँक सिक्युरिटीज लि., 7 वा मजला, मेकर चेंबर III नरिमन पॉइंट, मुंबई - 1020' या पत्त्यावर पाठवावा लागेल. घडणे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com