पैसे कमवण्याचे सोपे मार्ग, जाणून घ्या

पैसे वाचवण्यापेक्षा पैसे कमावणे सोपे आहे.
पैसे कमवण्याचे सोपे मार्ग, जाणून घ्या
पैसे कमवण्याचा सोपा मार्ग, जाणून घ्या Dainik Gomantak

पैशांची (Money) बचत करण्यापेक्षा पैसे कमवणे करणे सोपे असते. अनेक लोक पैशांची बचत करण्यासाठी विविध मार्गांचा वापर करतात. चला तर मग आज आम्ही तुम्हाला पैसे कमवण्याच्या (Earn Money) सोप्या टिप्स सांगणार आहोत.

* कॅश देण्याची सवय करा

खरेदी करतांना नेहमी क्रेडिट कार्ड किंवा गूगल पेचा वापर न करता कॅशचा वापर करावा. यामुळे खरेदी करतांना तुमच्या हातातून किती पैसे कारचा हॉट आहेत यांची जाणीव होईल. यामुळे तुमच्या खर्चावर नियंत्रण राहील. यामुळे तुमच्या पैशाची बचत होण्यास मदत होईल.

* पैशांची बचत करण्यासाठी तुम्ही दोन बँकांमध्ये अकाऊंट ओपन करू शकता. यामुळे एका अकाऊंटमध्ये पैसे कमी तर दुसऱ्या अकाऊंटमध्ये तुम्ही पैसे टाकून बचत करू शकता. यामुळे तुमच्या खर्चावर देखील नियंत्रण राहील. जर एकच बँक अकाऊंटवर असेल आणि त्यात जास्त पैसे असेल तर खर्च अधिक होण्याची शक्यता असते. तुम्हाला जर पैशांची बचत करता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता.

पैसे कमवण्याचा सोपा मार्ग, जाणून घ्या
गोव्यात आता घर घेणं होणार महाग, 10-15 टक्क्यांनी वाढणार किंमती

* जमा- खर्च मांडणे

पैशाची बचत करता येत नसेल तर तुम्ही पैसे कमवण्याचा विचार करायला पाहिजे. आपले उत्पन्न आणि खर्च किती आहे यांची महिन्याला नोंद करावी. यामुळे आपल्याला किती खर्च करायचा आहे किंवा किती पैसे कमवयाचे आहे याचा अंदाज येतो.

* अनावश्यक खर्च टाळावा

पैसे वाचवण्यापेक्षा पैसे कमवणे सोपे आहे. या मार्गाचा वापर केल्यास तुम्ही पैशाची बचत चांगल्या प्रकारे करू शकता. आपल्या मासिक उत्पन्न लक्षात घेवून आवश्यक त्या वस्तुसाठी खर्च करावा. ज्या वस्तूंची सध्या आवश्यक नाही त्या वस्तु खरेदी करून पैसे खर्च करू नका.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com