Goa Petrol-Diesel Price: देशातील विविध राज्यात इंधन दरात बदल, गोव्यातील पेट्रोल - डिझेलचे भाव जाणून घ्या

देशात दिल्लीसह मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि इतर महानगरांमध्ये इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
Goa Petrol-Diesel Price
Goa Petrol-Diesel PriceDainik Gomantak

Goa Petrol-Diesel Price: देशातील तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. देशाच्या राजधानीत पेट्रोल आणि डिझेलमध्ये कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीशिवाय मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि इतर महानगरांमध्ये इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्याचबरोबर नोएडा आणि गुरुग्रामसह अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर बदलले आहेत.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.49

Panjim ₹ 97.49

South Goa ₹ 97.68

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.05

Panjim ₹ 90.05

South Goa ₹ 90.23

Goa Petrol-Diesel Price
Mukesh Ambani: मुकेश अंबानींचा 700 कोटींचा प्लॅन; इलेक्ट्रिक वाहनांवरून होम डिलिव्हरी...

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com